Saturday, May 18, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ


 अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ

            'अफसाना लिख रही हूँ' हे दर्द चित्रपटातील गीत आहे.  हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्दुल रशीद करदार यांनी केले. या चित्रपटाची निर्मिती करदार प्रोडक्शनने केली. या चित्रपटातील गीते शकील बदायूनी यांनी लिहिली असून नौशाद यांनी संगीत  दिले आहे. या चित्रपटातील गीते शमशाद बेगम, सुरैया आणि उमा देवी यांनी गायली आहेत. 

            अफसाना लिख रही हूँ हे गीत उमा देवी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले आहे. उमा देवी या पुढे टून टून म्हणून एक विनोदी अभिनेत्री म्हणून पुढे आल्या.


 

अफ़सान लिख रही हूँ दिल--बेक़रार का

आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में
जी चाहता है मूँह भी देखूँ बहार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

हासिल हैं यूँ तो मुझको ज़माने की दौलतें
लेकिन नसीब लाई हूँ इक सोग़वार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

आजा कि अब तो आँख में आँसू भी गये
साग़र छलक उठा मेरे सब्र--क़रार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

 Movie/Album: दर्द (1947)
Music By:
नौशाद
Lyrics By:
शकील बदायुनी
Performed By:
उमा देवी
















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...