Saturday, April 20, 2019

अवीट गोडीचे गाणे -- एक लडकी भीगी भागीसी

अवीट गोडीचे गाणे -- एक लडकी भीगी भागीसी 

     एक लडकी भीगी भागीसी हे गाणे चलती का नाम गाडी या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती अनुप शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन सत्येन बोस यांनी केले आहे. या चित्रपटातील गीते मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून संगीत एस. डी. बर्मन यांनी दिले आहे. या चित्रपटात अशोक कुमार, अनुप कुमार, किशोर कुमार, मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
          या चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय असून प्रचंड गाजली आहेत. त्यातीलच हे एक गीत. हे गाणे किशोर कुमार व मधुबाला यांच्यावर चित्रित झाले असून किशोर कुमार यांनी गायलेले आहे. 

एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है

एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है


दिल ही दिल में चली आती है
बिगड़ी बिगड़ी चली आती है
दिल ही दिल में चली जाती है
बिगड़ी बिगड़ी चली आती है

धुंधलाती हुई बलखाती हुई
सावन के सुनी रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागी सी

डगमग डगमग लहेकि लहेकी
भूली भटकी बहकी बहकी
डगमग डगमग लहेकि लहेकी
भूली भटकी बहकी बहकी

मचली मचली घरसे निकली
पगली सी कली रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागी सी

तन भीगा ही सर गिला है
उस का कोई पेंच भी ढीला है
तन भीगा ही सर गिला है
उस का कोई पेंच भी ढीला है

तन ती झुकती चलती रुकती
निकली अँधेरी रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है


 














      

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...