जून २०१९ मध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ खेळाडूंची निवड केली. यात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना विश्वचषक स्पर्धेचा व स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे. महेंद्रसिंग धोनी कप्तान असताना भारताने २०११ साली विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
शिखर धवन, रोहित शर्मा, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक यांना विश्वचषक स्पर्धेचा अनुभव आहे.
के एल राहुल, विजय शंकर, केदार जाधव, हार्दिक पांडया, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह यांची हि पहिलीच स्पर्धा आहे.
उजव्या हाताचा फलंदाज
२) रोहित शर्मा -- फलंदाजी
उजव्या हाताचा फलंदाज
३) शिखर धवन -- फलंदाजी
डाव्या हाताचा फलंदाज
उजव्या हाताचा फलंदाज
५) रवींद्र जडेजा -- अष्टपैलू
डावखुरा फलंदाज व डावखुरा फिरकी गोलंदाज
६) हार्दिक पांडया -- अष्टपैलू
उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी
७) केदार जाधव -- अष्टपैलू
उजव्या हाताने फलंदाजी व ऑफ ब्रेक गोलंदाजी
८) विजय शंकर -- अष्टपैलू
उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी
९) भुवनेश्वर कुमार -- गोलंदाज
मध्यमगती गोलंदाज
मध्यमगती गोलंदाज
मध्यमगती गोलंदाज
डावखुरा चायनामन स्पिन गोलंदाज
१३) युझवेन्द्र चहल -- गोलंदाज
उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाज
यष्टिरक्षण व उजव्या हाताने फलंदाजी
सामने खेळले ३४१, धावा १०५००,
बळी ४३४ (झेल ३१४, स्टंपिंग १२०)
१५) दिनेश कार्तिक -- यष्टीरक्षक व फलंदाज
यष्टिरक्षण व उजव्या हाताने फलंदाजी
सामने खेळले ९१, धावा १७३८,
बळी ६८ (झेल ६१, स्टंपिंग ७)
सामने खेळले ३४१, धावा १०५००,
बळी ४३४ (झेल ३१४, स्टंपिंग १२०)
१५) दिनेश कार्तिक -- यष्टीरक्षक व फलंदाज
यष्टिरक्षण व उजव्या हाताने फलंदाजी
सामने खेळले ९१, धावा १७३८,
बळी ६८ (झेल ६१, स्टंपिंग ७)
No comments:
Post a Comment