Saturday, December 1, 2018

राधा



राधा 

राधा एक भक्ती, राधा एक ध्यास,
राधेने व्यापले अवघे आकाश ।। १ ।।

राधा! भक्तीची शुद्धता,
राधा! मिलनाची आर्तता,
राधेशिवाय कृष्णाचा अधुरा प्रवास ।। २ ।।

राधा! कृष्णाची पूर्तता,
राधा! उत्कंठता, स्वच्छंदता,
राधेशिवाय कृष्णनाम ना कधी भूवरी ।। ३ ।। 


राधा कृष्ण 



No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...