अवीट गोडीचे गाणे -- माय नेम इज अँथनी गोन्साल्विस (अमर, अकबर, अँथनी)
हे गाणे अमर, अकबर, अँथनी या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा जीवनप्रभा देसाई यांनी लिहिली असून पटकथा प्रयाग राज यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत.
माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ यांनी विनोदी अभिनय केला आहे. हे गाणे अमिताभ व परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झाले आहे. ह्या गाण्याचे वैशिष्ठय म्हणजे अमिताभ यांनी किशोर कुमार समवेत गाणे गायलेले आहे. अमिताभ यांच्या विनोदी अदाकारीमुळे हे गाणे बघताना कंटाळा येत नाही. परत परत बघावेसे वाटते.
We want a wonderful wow wait wait
you see the whole country of the system is just
opposition by the dev glowing
because you are sapasticared by ralaration
intaav siikeseshan by the tumesher are they
what
my name is Anthony Gonsalves
मैं दुनिया में अकेला हूँ
दिल भी है खाली घर भी है खाली
इसमें रहेगी कोई क़िस्मत वाली
हाय जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए -२
रूपनगर प्रेमगली खोली न.म्बर चार सौ बीस
my name is...
you see such experiment
sasamstas for the extra bangle
अभी-अभी इसी जगह पे इक लड़की देखी है
अरे देखी है अजी देखी है
अभी-अभी इसी जगह पे ...
जो मुझे इशारे करती है पर किसी से शायद डरती है
अरे डरती है आहा डरती है उफ़
प्यार करेगी क्या डरने वाली
मेरी बनेगी कोई हिम्मत वाली
तो जिसे मेरी याद आए ...
you see the quiet piscent of the lending is inject
opposition by the glowing ermeshpiyarik
prisoner is the country today
बड़े-बड़े लोग यहाँ हैं लेकिन ये याद रहे
अरे याद रहे अजी याद रहे
बड़े-बड़े लोग यहाँ ...
सच्चा प्यार ग़रीबों का बाक़ी है खेल नसीबों का -२
दिल की ये बातें जग से निराली
ये क्या समझेगी कोई दौलत वाली
तो जिसे मेरी याद आए ...
no sebatian no
o goldy the anthony gonsalves yeah anthony
No comments:
Post a Comment