Saturday, February 18, 2023

अवीट गोडीचे गाणे - आँखों में क्या जी, रुपहला बादल

 

              देवानंद व कल्पना कार्तिक - चित्रपट नौ दो ग्यारह

  अवीट गोडीचे गाणे - आँखों में क्या जी, रुपहला बादल

      हे अवीट गोडीचे गाणे नौ दो ग्यारह या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती देवानंदने केली असून त्याचा भाऊ विजय आनंदने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात देव आनंद, कल्पना कार्तिक, जीवन, मदन पुरी, शशिकला, ललिता पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमार, आशा भोसले, मोहंमद रफी, गीता दत्त यांनी गाणी गायली आहेत. विजय आनंदने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटापासून त्याच्या दिग्दर्शित कारकिर्दीला सुरवात झाली. कल्पना कार्तिकचा हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटानंतर तिने चित्रपट सन्यास स्विकारला. 

       आँखों में क्या जी, रुपहला बादल हे गाणे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले असून देवानंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित केलेले आहे. ह्या गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे आहेत. 

आँखों में क्या जीरुपहला बादलबादल में क्या जीकिसी का आँचलआँचल में क्या जीअजब सी हलचलआँखों में क्या जीरुपहला बादलबादल में क्या जीकिसी का आँचलआँचल में क्या जीअजब सी हलचलआ आ
रंगीं है मौसमतेरे दम की बहार हैफिर भी है कुछ कमबस तेरा इंतज़ार हैहो रंगीं है मौसमतेरे दम की बहार हैफिर भी है कुछ कमबस तेरा इंतज़ार हैहं देखने में भोले होपर हो बड़े चंचलआँचल में क्या जीअजब सी हलचलआँखों में क्या जीरुपहला बादलबादल में क्या जीकिसी का आँचलआँचल में क्या जीअजब सी हलचलआ आ
झुकती हैं पलकेंझुकने दो और झूम केउड़ती हैं ज़ुल्फेंउड़ने दो होंठ चूम केहो झुकती हैं पलकेंझुकने दो और झूम केउड़ती हैं ज़ुल्फेंउड़ने दो होंठ चूम केहं देखने में भोले होपर हो बड़े चंचलआँचल में क्या जीअजब सी हलचल
झूमें लहराएंनयना मिल जाये नैन सेसाथी बन जाएंरस्ता कट जाये चैन सेहो झूमें लहराएंनयना मिल जाये नैन सेसाथी बन जाएंरस्ता कट जाये चैन सेदेखने में भोली होपर हो बड़ी चंचलहं आँचल में क्या जीअजब सी हलचलआँखों में क्या जीरुपहला बादलबादल में क्या जीकिसी का आँचलआँचल में क्या जीअजब सी हलचल
 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...